WhatsApp Image 2025-01-13 at 2.51.23 PM
  • Home
  • About
  • Department
  • Doctors
  • Services
  • Blog
  • Events
Silver birch Multi 300x300
Department: <span>Psychiatry</span>

Department: Psychiatry

  • Home
  • -

Nothing found!

It looks like nothing was found here. Maybe try a search?

Recent Posts

  • ICU मध्ये रोगनिदान आणि उपचारांची समन्वयित प्रणाली: एकात्मिक देखभाल कशी महत्त्वाची आहे?
  • गंभीर रुग्णांसाठी ICU मध्ये तातडीचे उपाय आणि निर्णय प्रक्रिया: जीवन वाचवण्यासाठी आवश्यक धोरणे
  • Navigating the World of Pharmacy: Essential Tips for Choosing the Right Pharmacy for Your Needs
  • The Importance of Medication Counseling: Insights from Silver Birch Hospital’s Pharmacy
  • The Impact of Radiology on Patient Care: Enhancing Diagnosis and Treatment Outcomes

Archives

  • December 2024
  • October 2024
  • September 2024
  • July 2024
  • June 2024

Subscribe to our
Newsletter

Our Best Medical & Services

Emergency Medical Care

+919767230666
+91 9767232666

Useful Links

Home
About Us
Blogs
Departments
Doctors
Services

Contact Details

  • SR.NO.76/6,RAYKARMALA.
    Mahadev Nagar, Dhayari. Pune, pincode: 411041
  • +91 9767230666
  • silverbirchhosp@gmail.com

Instagram

आज शनिवार दिनांक 11 ऑक्टोबर 2025 रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि ॲड. श्री. नितीन परतानी (शहर उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते -पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीर सल्ला व मार्गदर्शन उपक्रमातील काही क्षणचित्रे.या प्रसंगी उपस्थित नागरिकांना ईसीजी ,बीपी ,शुगर चेकअप या तपासण्या मोफत देण्यात आल्या.

<><><><><><><><><><><><>

टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================
सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.
=========================

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
आज शनिवार दिनांक, 4 ऑक्टोबर 2025 रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. आणि सुरेंद्र पठारे फाऊंडेशन यांच्या तर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ईसीजी (छातीची पट्टी ),बीपी (ब्लड प्रेशर तपासणी ),शुगर (रक्तातील साखर ) या तपासण्या व आरोग्याविषयी सल्ला व मार्गदर्शन नागरिकांना मोफत देण्यात आले.

------------------------------------------

टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
झेंडूची तोरणं आणि आपट्याची पानं,
दसरा घेऊन येवो, सुखाची नवी आण.
सोनं घ्या आणि सोन्यासारखं रहा,
विजयादशमीचा दिवस, आनंदाने साजरा करा.

=========================
दसरा आणि विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा !!
=========================

● मेंदूवरील शस्त्रक्रिया • मज्जारज्जू विकार ● अस्थीरोग • फिजीओथेरपी • मेडीसीन विभाग • भूलशास्त्र • स्त्रीरोग • जनरल शस्त्रक्रिया • मुत्ररोग शस्त्रक्रिया • कॉस्मेटिक आणि प्लास्टिक शस्त्रक्रिया 4 : • बालरोग व बालरोग शस्त्रक्रिया ● किडनी विकार • नेत्ररोग विभाग • कान, नाक व घसा • हृदय रोग • मधुमेह तज्ञ • आहार तज्ञ

=============================================

1 ) आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना
2 ) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना
3) कॅथलॅब सुविधा उपलब्ध 
4) अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया 
5 ) २४ तास आपात्कालीन सेवा
6 ) २४ तास अँब्युलन्स सुविधा,
7 ) सर्व कॅशलेस सुविधा सुद्धा उपलब्ध.
8 ) शहरी गरीब योजना उपलब्ध
9 ) डायलिसिस सेवा उपलब्ध
10 ) संपूर्ण अत्याधुनिक शस्त्रक्रिया विभाग
11) सोयीस्कर व आधुनिक यंत्रणायुक्त आपत्कालीन विभाग
..............................................................................................................................
..............................................................................................................................

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666

#Dasara#vijayadashami#jaishriRam#victoryoverbad#SoneGhya#SonyasarkheRaha#Silverbirch#multispeciality#health
आज मंगळवार,दिनांक 30 आज मंगळवार,दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल अंतर्गत मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री महालक्ष्मी देवस्थान ,अंबाडे, ता. भोर ,जि. पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबीर सल्ला व मार्गदर्शन उपक्रमात उपस्थित नागरिकांना इसीजी,ब्लड प्रेशर आणि रक्तातील साखर या तपासण्या मोफत देण्यात आल्या व आरोग्यविषयीच्या तक्रारींबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

------------------------------------------

टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
सोमवार,दिनांक 29 सप् सोमवार,दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी शारदीय नवरात्रोत्सव निमित्त सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.संचालित मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आणि श्री सदगुरू शंकर महाराज अन्नछत्र समिती ट्रस्ट , अखिल दुर्गामाता ट्रस्ट,पुणे महानगरपालिका व आयोजक मा.श्री दिनेश उर्फ पिंटूभाऊ धाडवे ( नगरसेवक- पुणे मनपा ) यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदुहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे सभागृह ,अप्पर ,व्हि.आय.टी कॉलेज जवळ मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.
याप्रसंगी उपस्थित नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून आरोग्याविषयी सल्ला व मार्गदर्शन देण्यात आले. यामध्ये ईसीजी.,बीपी ,शुगर या तपासण्या मोफत देण्यात आल्या.

------------------------------------------
टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
Instagram post 17886305079364821 Instagram post 17886305079364821
नवरात्रोत्सव 2025 चे औचित्य साधून श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट. सारसबाग ,पुणे आणि सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने 23 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर (एकूण 9 दिवस ) असे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले आहे .यामध्ये उपस्थित नागरिकांच्या मोफत आरोग्य तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये ईसीजी.,बीपी ,शुगर या तपासण्या मोफत देण्यात येत आहेत.
------------------------------------------
टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
मंगळवार दिनांक, 23 सप्टेंबर 2025 रोजी सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. व तुफान मित्र मंडळ ,वेताळ पेठ, भोर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये उपस्थित नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली. यामध्ये ईसीजी.,बीपी ,शुगर या तपासण्या मोफत देण्यात आल्या.
------------------------------------------
टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
आज शनिवार दिनांक 20 सप्टेंबर 2025 रोजी युवा नेते मा. समीर शफी पठाण यांच्या वाढदिवसानिमित्त कोंढवा खुर्द येथे महाआरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते.यामध्ये आपल्या सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि. अंतर्गत मोरया मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल चा देखील सहभाग होता याप्रसंगी उपस्थित नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी घेण्यात आली. यामध्ये ईसीजी.,बीपी ,शुगर या तपासण्या मोफत देण्यात आल्या.

------------------------------------------
टिप : आपणास आपल्या संस्थेमध्ये,सोसायटीमध्ये,महाविद्यालय अथवा कंपन्यांमध्ये आरोग्य शिबीर आयोजित करायचे असल्यास सिल्वर बर्च मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलशी संपर्क करा.

=========================

सिल्वर बर्च मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रा. लि.

सर्व्हे नं .74, 6, रायकर मळा रोड, महादेव नगर,
धायरी, पुणे, महाराष्ट्र ४११०४१

आमच्याशी संपर्क साधा : + 91 97672 30666
Follow on Instagram

© copyright 2024. design & develope by Fox AirComm pvt ltd