आयसीयु (ICU) म्हणजेच “इंटेन्सिव्ह केअर युनिट” ही गंभीर रुग्णांसाठी जीवनावश्यक सुविधा असते. जिथे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो आणि रुग्णाचे प्राण वाचवण्यासाठी जलद व तातडीच्या निर्णयांची आवश्यकता असते. आयसीयुतील उपचारप्रक्रिया, निर्णय प्रक्रिया आणि धोरणे यांचा प्रभावी उपयोग केल्याने रुग्णांच्या आरोग्यासाठी मोठा फरक पडतो.
आयसीयु हे अशा रुग्णांसाठी आहे ज्यांची प्रकृती गंभीर असते, जसे की :
आमच्या औषध उपचार सल्लामसलतीसंबंधी अधिक माहितीसाठी कृपया खालील पत्त्यावर संपर्क साधा :
पत्ता: SR.NO.74, 6, Raikar Mala Rd, Mahadev Nagar, Dhayari, पुणे, महाराष्ट्र 411041
फोन: +91 9767230666, +91 9112220974, +91 9767232666
ईमेल: silverbirchhosp@gmail.com